Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20210604 WA0117

लासलगाव  – नाफेडच्या वतीने या दोन संस्थांना नोडल एजन्सी म्हणून परवानगी 

लासलगाव  - नाफेडच्या वतीने नोडल एजन्सी म्हणून विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्था व लासलगावच्या व्हेफको संस्थेला परवानगी...

hemant godse e1598937277337

दिल्ली-मुंबई इन्डस्ट्रीअल कॉरिडॉरसाठी पाणी आरक्षित ठेवा, खा. गोडसे यांची सूचना

नाशिक : अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक या नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्याचा विशेषत: सिन्नर तालुक्याच्या दुष्काळाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक हा प्रकल्प...

crime 6

नाशिक – अंबडच्या एका कारखान्याच्या आवारातून १९ लाख ५० हजाराच्या मुरमाची चोरी

अंबडला गौणखनीजाची चोरी नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याच्या आवारातून चोरट्यांनी गौणखनीजाची चोरी केली. लॉकडाऊन मुळे कारखाना बंद असल्याची...

fir.jpg1

नाशिक – मनाई आदेश लागू असताना आंदोलन, भाजपच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल

भाजपच्या पदाधिका-यांवर गुन्हे नाशिक : साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच मनाई आदेश लागू असताना शासनाविरोधात आक्रोश आंदोलन करणा-या भारतीय जनता पार्टीच्या...

crime diary 2

नाशिक – लिंबू फेकल्याच्या कारणातून शेजा-यांमध्ये हाणामारी, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

लिंबू फेकल्याच्या कारणातून शेजा-यांमध्ये हाणामारी नाशिक : भारावलेले लिंबू फेकल्याच्या अंधश्रद्धेतून शेजा-यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना वडाळागावात घडली. याप्रकरणी इंदिरानगर...

प्रातिनिधीक फोटो

खुशखबर! आणखी एक लस ऑगस्टपासून तर या लसही लवकरच येणार

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली भारतीयांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची मोठी प्रतिक्षा असंख्य नागरिकांना आहे. आणि आता ऑगस्ट महिन्यापासून...

virat kohli

तुम्हाला माहित आहे का? विराट कोहलीने गेल्या वर्षी मानधनापोटी किती कोटी कमावले?

विशेष प्रतिनिधी, मुंबई जगात सर्वाधिक श्रीमंत कोण? तसेच भारतात  कोणाची संपत्ती जास्त याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. फोर्ब्स कंपनीच्या वतीने दरवर्षी...

प्रातिनिधीक फोटो

त्या अनाथ बालकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले हे अधिकार; केंद्राचे दिशानिर्देश

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली कोरोना महामारीमुळे असुरक्षित, निराधार, अनाथ आणि असहाय्य मुलांचे संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना...

संग्रहित फोटो

बघा, खासगी केंद्रांवर अशी सुरू आहे लूट; अव्वाच्या सव्वा दरात लस

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली देशात आधीच लसीचा तुटवडा आहे आणि त्यात खासगी केंद्रांवर जनतेची खुलेआम मोठी लूट सुरू असल्याची बाब...

लस घेणाऱ्यांना मोफत बिअर; लसीकरणाच्या जनजागृतीसाठी नामी शक्कल

वॉशिंग्टन – लसीकरणाला प्रतिसाद मिळावा म्हणून गल्लोगल्ली ऑटो-रिक्षा फिरताना आपण बघतो. चौकाचौकांमध्ये सिग्नलवरील घोषणा आपण ऐकतो. जनजागृतीचे हेच माध्यम आपण...

Page 5314 of 6567 1 5,313 5,314 5,315 6,567