Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20210603 WA0327

देवळा : पिंपळगाव ( वा.) आरोग्य उपकेंद्राला ग्रामस्थांतर्फे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशिन भेेट

देवळा : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता पिंपळगाव (वा.) ...

sucide 1

देवळा :खर्डे येथे प्रगतिशील शेतक-याने स्वतःला पेटवून केली आत्महत्या

देवळा : खर्डे येथील एका वृद्ध इसमाने राहत्या घराजवळ स्वतःला पेटवून घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने एकच खळबळ उडाली असून, देवळा...

Dilip bankar

निफाड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

पिंपळगाव बसवंत: २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी नुकतीच...

नाशकात शनिवार आणि रविवार कुठली दुकाने सुरू राहणार? वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी, नाशिक   शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर केवळ एकच चर्चा आहे. ती म्हणजे, शनिवारी आणि रविवारी कुठली दुकाने सुरू राहणार....

Corona Virus 2 1 350x250 1

कोरानाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५ वर्षे पगार; पाल्यांचा शैक्षणिक खर्चही करणार

विशेष प्रतिनिधी, मुंबई कोरोना साथीच्या काळात मृत्यू झालेल्या कर्मचारी आणि नागरिकांच्या कुटुंबांना सरकारकडून मदत करण्यात येत आहे. तसेच अन्य उद्योग-व्यवसायाकडूनही...

काळ्या बुरशीवरील उपचारांसाठीचे दर निश्चित; मुख्यमंत्र्यांची मंजुरी

विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी...

प्रातिनिधीक फोटो

पार्टनरला कोटयावधींचा गंडा घालणारे रेणुका मिल्कचे दोघे संचालक निफाड येथे जेरबंद

नाशिक : भागीदारी व्यवसाय थाटून पार्टनरला कोटयावधींचा गंडा घालणा-या निफाड येथील रेणुका मिल्कच्या दोघा संचालकांना सरकारवाडा पोलीसांनी अखेर बेड्या ठोकल्या....

Mr. Prathamesh Mallya AVP Research Non Agri Commodities and Currencies Angel Broking Ltd 2 e1622802730399

अमेरिकी डॉलर मजबूत स्थितीत आल्याने सोन्याच्या दरात घसरण

मुंबई - अमेरिकेच्या मजबूत आर्थिक आकडेवारीने अमेरिकेच्या चलनाला बळ मिळाले. परिणामी डॉलरचे वर्चस्व असलेल्या धातूंचे आकर्षण कमी झाले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे...

mahavitran

पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अध्यक्षांनी दिल हे निर्देश

मुंबई - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यासाठी वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची...

Oxygen Concentrators

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवरील  व्यापारी नफ्यावर केंद्र सरकारने घातल्या मर्यादा

नवी दिल्ली - कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सच्या एमआरपी अर्थात कमाल किरकोळ किमतीमध्ये नजीकच्या काळात जी अस्थिरता दिसून...

Page 5313 of 6567 1 5,312 5,313 5,314 6,567