उत्तर महाराष्ट्रासाठी दिलासादायक…रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ टक्के तर मृत्युदर १.४१ टक्के
नाशिक -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत ८...