साक्री – शेती कुपोषण मुक्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, वेबिनारमध्ये संदीप देवरे यांचे प्रतिपादन
युवा मित्र, सी.एल.पी. इंडियाच्या वेबिनारमध्ये देवरे यांचे प्रतिपादन साक्री -जास्त उत्पादनाच्या हव्यासापायी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर केल्याने शेती...