सिन्नर – शेतकऱ्यांच्या जमिनींना अधिकाधिक भाव मिळवून देणार – खा. हेमंत गोडसे
सिन्नर : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या निर्मितीत नाशिक तालुक्यासह सिन्नर तालुक्यातील १७ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार...