Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

या जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध उद्यापासून होणार शिथील

विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. पहिल्या...

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार ६११ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४...

Nilwande e1623598184641

निळवंडे कालव्याचे पाणी ‘या’ वर्षापासून मिळणार

शिर्डी - दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गती दिली असून डाव्या कालव्याच्या ६४...

Screenshot 2021 06 13 14 33 10 451 com.miui .gallery e1623596817101

पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर महिला डॅाक्टरला मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

पिंपळगाव बसवंत: सतत या, ना, त्या कारणाने  चर्चेत असलेल्या  पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर गत काही दिवसांपूर्वी टोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून दोन...

संग्रहित फोटो

या शहरात उद्यापासून घरोघरी जाऊन लसीकरण; भारतातील पहिलेच शहर

जयपूर (राजस्थान) - देशभरात  कोरोना विरुद्धच्या लढाईत सध्या लसीकरण मोहीम सुरू असून अनेक राज्यात या मोहिमेला वेग आला आहे. परंतु अद्यापही...

संग्रहित फोटो

SBI ची खास ऑफर; अत्यंत कमी व्याज दरात वैयक्तिक कर्ज

विशेष प्रतिनिधी, मुंबई देशभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आरोग्यासह आर्थिक संकटाचा सामना करणार्या लोकांना एसबीआयने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे....

IMG 20210613 WA0236

भारत-बांगलादेश टेली कोलॅबरेशन प्रकल्प पूर्ण, पिंपळगावच्या शिक्षिका विद्या पगार यांचा सहभाग

ओझर - स्वीडन येथील इको ट्रेनिंग सेंटर, नाशिकच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि बांगलादेश एलीमेंट्री एजुकेशन इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने भारत-बांगलादेश टेली...

Page 5276 of 6570 1 5,275 5,276 5,277 6,570