Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

child vaccine

लहान मुलांच्या लसीकरणाची अन्य देशात काय आहे स्थिती?

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि वयस्कांना प्राधान्य देण्यात आले. परंतु सध्या यामध्ये बदल केला जात आहे. आता...

IMG 20210615 WA0018

…आणि रामकुंडावर उडाला एकच गोंधळ

संभाव्य पूर परिस्थितीसाठी रामकुंडावर झाली रंगीत तालीम नाशिक - गंगापूर धरण परिसरात अतिवृष्टी होत असल्याने गंगापूर धरणातून संभाव्य वाढणाऱ्या पाणी पातळीच्या...

jaydatt holkar

लासलगाव – थकीत बिलांमुळे स्ट्रीट लाईट बंद, कनेक्शन पूर्ववत करण्याची सरपंचाची मागणी

लासलगाव - लासलगाव सह विविध ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांची वीज बिल थकबाकीच्या कारणाने वीज वितरण कंपनीने विद्युत कनेक्शन तोडले...

IMG 20210614 WA0010 e1623752584466

रोटरी व रिंग प्लस अॅक्वातर्फे जिल्हा रुग्णालयास डिजिटल एक्स-रे मशीन भेट

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रिंग प्लस अॅक्वा लि. (रेमंडस ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागास डिजिटल एक्स-रे...

प्रातिनिधीक फोटो

…तर विद्यार्थ्यांना मिळणार नाही शिष्यवृत्ती

नाशिक - शासनाच्या वतीने ‘महा-डीबीटी’ प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2020-21 चे ऑनलाईन अर्ज भरण्याची व शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील विद्यार्थ्यांचे...

MSCB NEWS 2 e1623752364989

ग्रामीण भागातील पथदीप बंद; महावितरणने पुरवठा केला खंडित 

नाशिक : गाव आणि गाव शिवारातील पथदीपांची वीजबिले पूर्वीसारखेच शासनाने भरावे, यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु आहेत. विद्युत मंडळाने बळजबरी केल्यास...

crime 6

नाशिक – शेजा-याकडून महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

शेजा-याकडून महिलेचा विनयभंग नाशिक : पाहूण्यांनी बंगल्यासमोर वाहन पार्क केल्याने तरूणाने शेजारी महिलेस शिवीगाळ व मारहाण करीत ४२ वर्षीय महिलेचा...

crime diary 1

नाशिक – इलेक्ट्रीक वस्तू बनविणा-या कारखान्यातील चांदीवर कामगाराने मारला डल्ला

कारखान्यात चोरी कामगारास अटक नाशिक : इलेक्ट्रीक वस्तू बनविणा-या कारखान्यातील चांदीवर कामगाराने डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना...

download 8

म्युकरमायकोसिसची तपासणी आता नाशकात उपलब्ध

नाशिक - कोरोना पश्चात उदभवणाऱ्या काळ्या बुरशीच्या (म्युकरमायकोसिस) या आजाराची तपासणी आता नाशिक शहरात उपलब्ध झाली आहे. दातार कॅन्सर जेनेटिक्सने...

Page 5270 of 6571 1 5,269 5,270 5,271 6,571