Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Sonu Sood

सोनू सूद व सिद्दीकी यांना दणका; मुंबई उच्च न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

विशेष प्रतिनिधी, मुंबई कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी सरसावलेला प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना प्रतिबंधित...

sputnik

खुशखबर! स्पुटनिक लस आता या शहरांमध्येही मिळणार

विशेष प्रतिनिधी, मुंबई  भारताला गेल्या सहा महिन्यांपासून केवळ दोनच लसींवर भागवावे लागत होते. त्यामुळे मधल्या काळात लसीचा तुटवडाही सहन करावा लागला. मात्र...

covaccine

तुम्हाला माहित आहे का? कोवॅक्सिन लस कशापासून तयार झाली आहे?

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली कुठलीही लस तयार करताना गाय, घोडा, वासरू किंवा म्हशीच्या सीरमचा वापर गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. वैद्यकीय क्षेत्राला...

फोटो सौजन्य अमर उजाला

याला म्हणतात पाणीदार यश; विहिर आटल्याने संपूर्ण गावाने लढविली ही नामी शक्कल!

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली 'गाव करील ते राव काय करील' अशी एक म्हण आपल्याकडे आहे. कारण गाव म्हणजे ग्रामस्थांनी ठरवले...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

कोरोनाबाधितांना मोठा दिलासा; नव्या संशोधनातून हे झाले स्पष्ट

लंडन - कोरोनाचा संसर्ग केवळ आपल्या देशात नसून जगभरात आहे. त्याचे प्रमाण कमी जास्त होत असताना याबाबत संशोधन देखील सुरू...

Capture 14

नाचक्की! पाकिस्तानच्या संसदेत मारपीट आणि शिवीगाळ; महिला खासदार जखमी (बघा व्हिडिओ)

लाहोर – मानवतेच्या विरोधात कारनामे करणारा देश स्वतः कधीच आनंदी राहू शकत नाही. पाकिस्तानची सध्या तशीच परिस्थिती आहे. एकीकडे गरिबी, महागाई, दुसरीकडे कोरोनाचे वाढते...

covideshild

कोविशिल्ड लस घेतलीय किंवा घेणार आहात? मग हे वाचाच

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली  भारतात दिल्या जाणार्या ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर घटविण्यासाठी आता पुन्हा एकदा विचार केला जात...

cyber crime

तब्बल १८ राज्यांमध्ये सुरू होते हे रॅकेट; पोलिसांनी असा केला पर्दाफाश

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राइम झपाट्याने वाढले आहे. विशेषत : नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य...

IMG 20210616 WA0012

नवरत्नचे खडे महाग वाटतात? त्या ऐवजी  उपरत्न वापरायचं? मग हे लक्षात घ्या

उपरत्न वापरण्यासाठी महत्त्वाच्या टीप्स बरेचदा आपल्याला नवरत्न वापरायला सांगितलं जातं. परंतु त्याचे अस्सल मूळ रत्न हे क्वालिटी प्रमाणे खूपच महाग...

Page 5263 of 6572 1 5,262 5,263 5,264 6,572