Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

गोदावरी प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने सर्वसामान्यांना दिला हा अधिकार

विशेष प्रतिनिधी, नाशिक दक्षिण गंगा अशी ओळख असलेल्या गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असतो. मात्र, यासंदर्भात चर्चा होते आणि...

image001Q53F

कारकीर्द मध्येच सोडावी लागलेल्या महिला वैज्ञानिकांच्या पुनरागमनाचा प्रवास उलगडणार

नवी दिल्ली - कारकीर्द मधेच सोडावी लागलेल्या १०० महिला वैज्ञानिकांच्या दमदार पुनरागमनाचा प्रवास एका पुस्तकात मांडण्यात आला आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या...

11AXPI

बाजारात लवकरच येणार बिनविषारी, सौम्य व दीर्घकाळ टिकणारे हँड सॅनिटायझर

पुणे - पुणे-स्थित स्टार्ट-अपने चांदीच्या अतिसूक्ष्म कणांचा वापर करून हा अल्कोहोल विरहित, पाण्याचा समावेश असलेला, अ-ज्वलनशील आणि बिनविषारी हँड सॅनिटायझर...

MINISTRY OR TRANSPORT

लॉकडाऊनमुळे वाहनधारकांना मोठा दिलासा; रस्ते वाहतूक मंत्रालयाने काढला हा आदेश

नवी दिल्ली - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ शी संबंधित...

साभार - webstockreview

क्या बात है! आयटी क्षेत्रात यंदा नोकऱ्याच नोकऱ्या

विशेष प्रतिनिधी, मुंबई कोरोना काळात लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, व्यवसाय बुडाल्याने अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना थोडा आशेचा किरण दिसत आहे. २०२१-२२ या...

संग्रहित प्रातिनिधीक फोटो

म्युकरमायकोसिसचे निम्म्याहून अधिक रुग्ण राज्यातील या पाच जिल्ह्यांमध्येच

विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्यानंतर म्युकरमायोकसिस म्हणजेच काळी बुरशी या आजाराच्या वाढत्या रुग्णांमुळे देशभरात चिंता वाढलेली आहे....

प्रातिनिधीक फोटो

सुखद वार्ता! गोड तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

विशेष प्रतिनिधी, मुंबई सर्वसामान्यांसह गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किचनचे बिघडलेले बजेट आता सावरण्याची चिन्हे आहेत. कारण,...

carona 1

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत  १०८ ने घट, नऊ तालुक्याची संख्या १०० च्या आत

कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ३६४...

प्रातिनिधीक फोटो

तिसऱ्या लाटेचा मुलांवर असा होईल परिणाम; WHO आणि AIIMS ने केले सर्वेक्षण

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली कोरोनाच्या तिसऱ्यया लाटेत लहान मुलांना धोका आहे, हे कळल्यापासून भारतीयांचे टेंशन वाढले आहे. पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यायला...

प्रातिनिधीक फोटो

तुमच्याकडे केबल टिव्ही आहे? मग, ही बातमी वाचाच

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली केबल टीव्ही नेटवर्क नियम १९९४ मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने सूचना जारी केली आहे. याद्वारे टीव्हीच्या...

Page 5258 of 6572 1 5,257 5,258 5,259 6,572