Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

श्री माता वैष्णवदेवी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले पोस्टर

UGCने दिले देशातील सर्व विद्यापीठांना दिले हे आदेश; वाद तर होणारच

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. देशभरातील विद्यापीठांची सर्वोच्च संस्था असलेल्या युजीसीने अजब...

gst

१३० कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके, व्यापाऱ्यास राज्य जीएसटी पुणे विभागाकडून अटक

पुणे - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात आपली कार्यवाही चालू आहे. १३० कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी...

press note of nandurbar nana saheb bachhav e1624533063683

RTO अधिका-याची व्हिडिओ क्लिप; मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

नाशिक - नंदुरबार परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांची भ्रष्टाचाराची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्या क्लिप मध्ये नानासाहेब...

dadaji bhuse 2

पुढील आठवड्यात तरी पेरणी करावी की नाही? कृषीमंत्री भुसे म्हणाले की…

विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात खरिपाच्या सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून राज्यात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत...

chhagan bhujbal1

डेल्टा प्लसचे आव्हान असल्याने भुजबळांनी नाशिककरांना दिला हा इशारा

विशेष प्रतिनिधी, नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट संपली असली तरी कोरोना नवीन डेल्टा प्लस या विषाणूच्या रूपाने आव्हान बनून आपल्या...

download 15

महाराष्ट्रातील हा कायदा युंगाडाच्या संसदेने सुध्दा केला मंजूर

मुंबई - नरबळी अंधश्रद्धा विरोधाचा एक कायदा नुकताच युगांडा देशाच्या संसदेने मंजूर केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने युगांडा देशाला...

chandrakant patil

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली ही टीका

मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सामान्य लोकांची चिंता नाही. सत्ता किती काळ टिकेल याचा भरवसा वाटत नसल्याने सगळा...

court 1

मुंबई उच्च न्यायालयात ४ नवीन अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक

नवी दिल्ली - भारतीय राज्य घटनेच्या कलम २२४ च्या उपकलम (l) ने बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी  राजेश नारायणदास...

संग्रहित फोटो

टाटाची मायक्रो एसयुव्ही लवकरच होणार लॉन्च; किंमत अवघी ५ लाख

विशेष प्रतिनिधी, मुंबई भारतीय बाजारात एसयूव्ही प्रकाराला सर्वाधिक मागणी आहे.  विशेषत: कॉम्पॅक्ट एसयूव्ही वाहनांना अधिक पसंती दिली जात आहे.  आता...

cyber crime

आमदार प्रा. फरांदे यांच्या कन्येस केवायसी अपडेटच्या बहाण्याने ऑनलाईन गंडा

नाशिक - भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या कन्येस केवायसी अपडेटच्या बहाण्याने एका भामट्याने बँक खात्यातून ३४ हजार ८११ रुपये...

Page 5232 of 6576 1 5,231 5,232 5,233 6,576