Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 5030 scaled e1624614046612

मालेगाव मध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा

 मालेगाव -केंद्रातील मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाशी कुठलेही देणेघेणे नसून पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे....

accident

नाशिक – मुंबई नाका परिसरात क्रेनच्या धडकेत महिलेचा मृत्यु

क्रेनच्या धडकेत महिलेचा मृत्यु नाशिक - मुंबई नाका परिरातील युनिटी कॉम्प्लेक्स समोर गुरुवारी क्रेनच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. शाहीन शौकत...

accident

नाशिक – गंजमाळ परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

गंजमाळला वाहनाच्या धडकेत मृत्यु नाशिक - गंजमाळ परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. शनिवारी (ता.१९) दुपारी तीनला यात्री हॉटेल...

20210625 141007 e1624610578153

नाशिकच्या साहित्य संमेलन आयोजकांवर कौतिकराव ठाले पाटील यांचे लेखातून गंभीर आरोप

नाशिक - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी अक्षरयात्रा या  महामंडळाच्या नियतकालिकामध्ये साहित्य संमेलन आयोजकांच्या हेतू...

E4ir2kKXIAMZPyB

जेठालालची बायको गुलाबो कोण आहे माहित आहे का? पहा तिचे ग्लॅमरस फोटो

विशेष प्रतिनिधी, मुंबई चित्रपट असो टीव्ही मालिका यातील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? तसेच त्यांचे अन्य व्यवसाय...

IMG 20210625 WA0096 e1624608745917

चांदवड – चंद्रेश्वरगड येथे श्री चंद्रेश्वरी माता मंदिर जिर्णोध्दार सोहळा संपन्न

चांदवड- महंत बन्सीपुरीजी महाराज यांचे प्रेरणेने व व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांचे मार्गदर्शना  स्वामी दयानंदजी महाराज ( प्रथम चंद्रेश्वरबाबा ),...

modi111

आणीबाणीच्या कालखंडाचा कधीच विसर पडू शकत नाही : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - आणीबाणीला विरोध करत भारतीय लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या सर्व महान व्यक्तींचे स्मरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे....

IMG 20210625 WA0103 1

पुणे येथे या आठवडयातील निर्बंधच पुढील आठवडयात कायम, आढावा बैठकीत निर्णय

पुणे - जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील कोरोना रुग्णांची सद्याची संख्या पाहता या आठवडयातील निर्बंधच पुढील आठवडयात कायम राहतील. तसेच...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापे

नागपूर - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहे. सकाळपासून त्यांच्या घरात...

नाचक्की! पाकड्यांची जगभरातून होतेय हकालपट्टी; दररोज ३०० जणांना थेट घरचा रस्ता

नवी दिल्ली - अवैध कारभार आणि संशयास्पद हालचालींमुळे जगभरातील विविध देशांमधून दररोज ३०० पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी होते आणि त्यांना पाकिस्तानचा रस्ता...

Page 5228 of 6576 1 5,227 5,228 5,229 6,576