मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत; पावसाळी अधिवेशनात येणार हे विधेयक
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली देशात वेगवेगळ्या नियामकांच्या अधिपत्याखाली विखुरलेल्या उच्च शिक्षण व्यवस्थेला सध्या भारतीय उच्च शिक्षण आयोग (एचईसीआय) सारख्या एकाच नियामकाच्या कक्षेत आणण्याची...