India Darpan

Accident

किनगाव अपघात- मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान कार्यालयाकडूनही मदत जाहीर

जळगाव/मुंबई - जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणाऱा टेम्पो पलटी होऊन त्यात १६ मजूर मृत्यूमुखी पडले. या...

प्रातिनिधीक फोटो

खगोलशास्त्रज्ञांनी शोधले हे तीन नवीन ग्रह; अशी आहेत वैशिष्ट्ये

वॉशिंग्टन - खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने तीन मोठ्या ग्रहांचा शोध लावला आहे. हे ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे आहेत. आणि सूर्यासारख्या ताऱ्याला प्रदक्षिणा...

Imagerk2h

इंडिया दर्पण विशेष – भन्नाट – बल्क एमआरओ

बल्क एमआरओ आज आपण खऱ्या अर्थाने भन्नाट अशाच एका स्टार्टअपची यशोगाथा जाणून घेणार आहोत. जुळ्या भावांनी देशाच्या विकासात योगदान द्यावं...

EtwZFooVEAUABmT

अखेर ७० वर्षांनी सन्मान; तवांगला जोडले होते भारताशी…

इटानगर (अरुणाचल प्रदेश) - पूर्वी स्वतंत्र तिबेट प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या तवांग भूभागाला अरुणाचल प्रदेशात आणून भारताचा भाग बनवणाऱ्या अज्ञात नायक...

nagpur 3 1140x570 1

राज्यातील प्रत्येक तालुक्यात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय; असा होणार फायदा

नागपूर - शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून...

NPIC 202121420713

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व राणी बंग यांचं जागतिक लॅन्सेट मासिकाकडून कौतुक

मुंबई - प्रसूती दरम्यान महिलांचं आरोग्य राखण्यासंदर्भात केलेल्या महत्त्वाच्या कार्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि राणी बंग यांचा या लॅन्सेट...

fast tag

सावधान! आजपासून राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग सक्तीचा

नवी दिल्ली - देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलनाक्यांवरच्या सर्व मार्गिका आजपासून (१५ फेब्रुवारी) फास्टटॅग लेन्स सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग शुल्क २००८ या...

nitin gadkari e1671087875955

देशातील तब्बल ३०% वाहन परवाने बोगस; खुद्द परिवहन मंत्र्यांचाच खुलासा

नागपूर - देशातील रस्ते अपघातांचा प्रश्न अतिशय गंभीर असून याच्या मुळाशी बोगस वाहन परवाने हे महत्त्वाचे कारण आहे. देशातील तब्बल...

Page 5211 of 5956 1 5,210 5,211 5,212 5,956

ताज्या बातम्या