India Darpan

bulete

नाशिक – द्वारका परिसरातून बुलेट चोरी

नाशिक : बस थांबा परिसरात पार्क केलेली बुलेट चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना द्वारका परिसरात घडली. याप्रकरणी भद्र्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा...

प्रातिनिधिक फोटो

नाशिक – मद्यप्राशन करण्यास पैसे न दिल्याचा राग, कोयत्याने वार व लुटमार

नाशिक : मद्यप्राशन करण्यास पैसे दिले नाही या कारणातून एका हमालास सराईत गुन्हेगाराने लुटल्याची घटना लक्ष्मीनगर भागात घडली. या घटनेत...

साहित्य संमेलन बोधचिन्ह

अरे वाह……साहित्य संमेलनात ग्रंथ प्रकाशनासाठी स्वतंत्र व्यवस्था

नाशिक - येथे २६ ते २८ मार्च २०२१ दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपल्या साहित्य विषयक पुस्तकाचे, ग्रंथांचे...

carona 11

अपडेट्स -कोरोना रुग्णांमध्ये जिल्ह्यात ४२ ने घट, बरे होण्याचे प्रमाण ९७.२० टक्के

अपडेट्स - सकाळी ११ : ००  वाजेपर्यंत  सद्यस्थितीत १ हजार २३३  रुग्णांवर उपचार सुरू नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज...

carona 11

केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना स्थिती अद्यापही चिंताजनकच

नवी दिल्ली ः कोरोना संसर्गाविरोधात जिंकण्याच्या उद्दिष्टाकडे भारत वेगानं पुढे जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीत आतापर्यंत १० ते १२ हजार...

फोटो - अल जझिराच्या सौजन्याने

WHOच्या पथकाला चीनमध्ये तपासात मिळाली ही महत्वाची माहिती…

वॉशिंग्टन - चीनच्या वुहान शहरात कोविड-१९ ची उत्पत्तीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाला ठोस पुरावे मिळाले नसले तरी,...

कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मिर शांतीच्या मार्गावर…

नवी दिल्ली - कलम ३७० हटविल्यानंतर गेल्या तीन दशकांपासून हिंसाचाराने त्रस्त जम्मू-काश्मीरमधील लोक आता भयमुक्त वातावरणात शांततेत जीवन जगत आहेत....

EuHcBBRVcAAKaD7

राष्ट्रीय विक्रम मोडत खेळाडूंनी रचला इतिहास; ऑलिम्पिक्ससाठी मिळविली पात्रता

रांची - येथे आठवी राष्ट्रीय चालण्याची विजेतेपद स्पर्धा पार पडली, यात एएसआयच्या खेळाडूंनी इतिहास रचत टोकयो ऑलिम्पिक 2021 साठी पात्रता...

Page 5209 of 5955 1 5,208 5,209 5,210 5,955

ताज्या बातम्या