पिंपळगाव बसवंतच्या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत इंग्लंडचा ‘रेहन टेलर’ विजेता
पिंपळगाव बसवंत -ऑलिम्पिक वर्षातील जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय ऑनलाईन...