Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20210703 WA0092 1 e1625290315837

चांदवड – राहुड गावातील हनुमान मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा

चांदवड - येथील राहुड गावातील हनुमान मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते नुकताच...

child vaccine

बिनधास्त घ्या लस! नाशिक शहरात प्रथमच एवढ्या केंद्रांवर आज लसीकरण

नाशिक - महापालिकेला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे पहिल्यांदाच शहराच्या सर्वच भागातील लसीकरण केंद्रांवर आज (३ जुलै) लस मिळणार आहे....

भारत दिघोळे

कांदा निर्यात सुरु, पण, कांदा उत्पादक शेतक-यांनी घ्यावी ही काळजी…

नाशिक - बांगलादेशमध्ये लॉकडाउन लागलेले आहे तरीसुद्धा भारतातून होणारी कांद्याची निर्यात बांगलादेशमध्ये आजही सूरूच आहे. पाकिस्तानच्या कांद्याची भारतीय कांद्यासोबत स्पर्धा...

संग्रहित फोटो

लस घेतल्यानंतर काहींना होतोय हा त्रास

नवी दिल्ली -  कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लसीकरण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. लस घेतल्यानंतर सकारात्मक परिणाम दिसत आहेत. काहींना थोडे दुष्परिणामही...

crime 6

थरारक! हिंदू मित्राने असा हाणून पाडला मुस्लिम बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न

झांशी (उत्तर प्रदेश) - संकटात आणि दुःख देखील धावून येतोच खरा मित्र असे म्हटले जाते. संकटात खरा मित्र मदतीला धावून आल्याची...

प्रातिनिधीक फोटो

तयार रहा! येते आहे सुपर लस; काय आहे ती? कधीपर्यंत येणार?

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या अवतारांमुळे सध्या महामारीचे अक्राळविक्राळ रूप दिसत आहे. या अवतारांमध्येही नवे म्युटेशन तयार होत असल्याने शास्त्रज्ञांसमोर मोठे...

DJuJRCJXUAYQ3f1

बाबो! या महिलेच्या डोळ्यांच्या पापण्या आहेत जगात सर्वाधिक लांब!

बीजिंग -  जगात सर्वाधिक उंच व्यक्ती असो, की बुटकी व्यक्ती असो, याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटते. त्यातही काही जणांचे हात लांब...

mark zukerberg1 e1625240181657

मार्क झुकरबर्कसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीवर तब्बल २२ कोटींचे बक्षीस!

नवी दिल्ली - कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार केल्या प्रकरणी दोन आरोपींचे चित्र फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यांचे ठिकाणी सांगणाऱ्यांना २२...

court

सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याला आज चार वर्षे पुर्ण झाल्याबद्दल विशेष लेख

सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची ४ वर्षे जात पंचायतींच्या मनमानी विरोधातील सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याला आज चार वर्ष पुर्ण होत आहेत....

Page 5194 of 6579 1 5,193 5,194 5,195 6,579