पंतप्रधानांचा सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद ; या राज्यांच्या रुग्णसंख्येबाबत व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक,ओदिशा, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोविड बाबतच्या परिस्थितीबाबत चर्चा...