Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

E6j9ky1VgAA5A0u

देशभर संतापाची लाट! शेतकऱ्याच्या पोटावर अधिकाऱ्याने मारली लाथ

जयपूर (राजस्थान) - आपण ज्याला लाखोचा पोशिंदा म्हणतो त्या शेतकऱ्यालाच आज भारतात सर्वात जास्त विवंचना सहन कराव्या लागत आहेत. त्यातूनच...

Mobile phones

हे आहेत आकर्षक आणि उत्तम पोस्टपेड प्लॅन; कोणताही घ्या बिनधास्त

विशेष प्रतिनिधी, मुंबई भारतातील एअरटेल, जिओ आणि व्ही म्हणजे व्होडाफोन- आयडीया  टेलिफोन कंपन्या अॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स आणि डिस्ने प्लस हॉटस्टार...

प्रातिनििधिक फोटो

थरारक! अवघ्या २० मिनिटांमध्ये लुटले १८ किलो सोने; पोलिसांसोबत मोठी चकमकही

आग्रा (उत्तर प्रदेश) - शहरातील  कमलानगर येथे असलेल्या एक पॉश कॉलनीत मनप्पुरम फायनान्स लिमिटेडच्या शाखेत पाच सशस्त्र दरोडेखोरांनी १८ किलो...

प्रातिनिधीक फोटो

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता या भत्त्याची रक्कम वाढवली

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली केंद्र सरकारच्या आदेशानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्ता (डीए) वाढवल्यानंतर सरकारने घरभाडे भत्ता (एचआरए) मध्येही बदल केला...

E6VkxJKXIAcxVgP

कोरोना लसीकरण : देशभरात आंदोलनांना वेग; हे आहे कारण

पॅरिस (फ्रान्स) – संपूर्ण जगात वेगाने लसीकरण होण्यासाठी प्रयत्न सुरू असताना फ्रान्समध्ये मात्र नागरिकच लसीकरणाला विरोध करीत आहेत. लसीकरणाच्या विरोधात...

sidhu

पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर नवज्योतसिंग सिध्दू यांची नियुक्ती

नवी दिल्ली - पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिध्दू यांची अखेर काँग्रेसने नियुक्ती केली आहे. सिध्दू यांच्या निवडीबरोबरच संगत सिंह, कुलजीत...

cm meeting 1 1140x570 1

आगामी ४ ते ५ दिवस मुंबईची पाऊस परीक्षाच; मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीने बैठक

मुंबई - हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित...

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार २०० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

Page 5115 of 6567 1 5,114 5,115 5,116 6,567