Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ८८३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

प्रातिनिधीक फोटो

नाशिक : पाण्याच्या टाकीत काम करत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने प्लंबरचा मृत्यु

नाशिक : पाण्याच्या टाकीत काम करीत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३२ वर्षीय प्लंबरचा मृत्यु झाला. ही घटना पाईपलाईन रोड भागात...

IMG 20210723 WA0175

सुरगाणा – फिर्यादीच निघाला चोर; हल्ला करुन रोख रक्कम लंपास केल्याची होती तक्रार

सुरगाणा - फिर्यादीच निघाला चोर या घटनेचा प्रत्यय सुरगाणा तालुक्यात घडलेल्या घटनेवरुन आला आहे. या फिर्यादीची कसून तपासणी केली असता...

IMG 20210723 WA0295

सिन्नर- भिकुसा विद्यालयात गुरुपौर्णिमा ऑनलाइन साजरी

  सिन्नर- येथील भिकुसा हायस्कूलमध्ये ऑनलाइन गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून नाशिकच्या बी.वाय.के. कॉलेजचे...

IMG 20210723 WA0216

चांदवड- भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेतर्फे प्रांत अधिकारी यांना पिकविमा योजनेबाबत निवेदन

  चांदवड- प्रधानमंत्री पिकविमा योजनेला अनुसरुन सन २०२०-२१ या सालातील चांदवड तालुक्यातील ५३३१ शेतकऱ्यांना त्वरीत पिकविम्याचा लाभ मिळवून देणेबाबत आज...

cm adhava 750x375 1

दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत

मुंबई - राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर...

संग्रहित फोटो

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडले; तापी नदीकाठी सतर्कतेचे आवाहन

नंदुरबार - हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सकाळी 6 वाजता हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत....

IMG 20210723 WA0288

सिन्नरच्या गडाख विद्यालयात ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा उत्सव’ साजरा

  सिन्नर- तालुक्यातील पंचाळे येथील सिन्नर भूषण सुर्यभानजी गडाख प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

Page 5090 of 6563 1 5,089 5,090 5,091 6,563