येवला-लासलगाव मतदारसंघात निफाड पूर्व तालूक्यात शिवसेनेच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ
अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवा- संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी लासलगाव- शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या संपर्क...