बस झाली दुरावस्था… अमित ठाकरे यांचे आयुक्तांना पत्र; मनसे काळातील प्रकल्पाकडे वेधले लक्ष
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या गत पंचवार्षिक सत्ताकाळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विविध पथदर्शी प्रकल्पांची अत्यंत...