Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सॅमसंगचे टेन्शन वाढले; आता ही कंपनीही विकणार आयफोन

सिओल - आघाडीची इलेक्ट्रॉनिक कंपनी एलजी लवकरच आयफोनची विक्री करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टपासून एलजी आपल्या दक्षिण कोरियातील काही स्टोअर्समधून...

EXTs2jCX0AEIjgI

भयानक ऐतिहासिक कथा: शत्रूंपासून वाचविण्यासाठी राजानेच उडविले राणीचे मुंडके

नवी दिल्ली - भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना अनेक गड, किल्ले आढळून येतात. या गड किल्ल्यावर त्या काळातील राजांच्या शौर्य कथांचा...

D866KKeXkAApniE

आगळेवेगळे: भारतातील हे मंदिर वर्षभरात अवघ्या ५ तासांसाठीच उघडते

नवी दिल्ली - भारतात प्राचीन काळापासून धार्मिक देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे साहजिकच येथे अनेक प्रकारची देव-देवतांची मंदिरे आढळतात त्यातही...

संग्रहित फोटो

कोरोनाग्रस्त महिला बाळाला दूध पाजू शकते का?

मुंबई – कोरोना काळात सर्वाधिक दुर्लक्ष झालेला वर्ग म्हणजे गर्भवती आणि बाळांतीण महिला. त्यांच्या प्रकृतीकडेही कुणी लक्ष दिले नाही आणि...

प्रातिनिधीक फोटो

काय सांगता? बँकांमधील तब्बल ४९ हजार कोटींना चक्क कुणीच वाली नाही; कसं काय?

मुंबई – बँक आणि विमा कंपन्यांकडे असलेले हजारो कोटी रुपये वर्षानुवर्षे कुणीच काढलेले नाहीत. त्यामुळे या पैश्यांचा वाली कोण, असा...

draksharamam

इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी – द्राक्षाराम

द्राक्षराम दक्षिण भारतात भगवान शंकरांची अनेक भव्य आणि प्रेक्षणीय मंदिरं आहेत. यांत पंचरामक्षेत्र विशेष प्रसिद्ध आहेत. पंचराम क्षेत्रांत अमरराम किंवा...

crime diary 2

नाशिक – सोनसाखळी चोरटे २४ तासांत गजाआड; १२७ ग्रॅम सोने, दुचाकी, मोबाईल जप्त

नाशिक - सोनसाखळी लंपास करणार्‍या दोन चोरट्यांना नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १२७ ग्रॅम सोने, दुचाकी,...

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ७९० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

Page 5064 of 6565 1 5,063 5,064 5,065 6,565