Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

samajkalyan

स्वयंसहायता युवा गटाच्या माध्यमातून सबळीकरण!

स्वयंसहायता युवा गटाच्या माध्यमातून सबळीकरण! राज्याच्या समाज कल्याण विभागाने राज्यातील अनुसूचित जातीतील वंचित/दुर्बल घटकांतील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यापर्यंत थेट योजना...

E7hT92BVIAU8WC3

भारतीय महिला हॉकी संघाचे जबरदस्त यश; दक्षिण अफ्रिकेला नमवलं

टोकियो - ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये आज भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत विजय मिळविला आहे. भारतीय महिला संघाने...

carona 1

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ३१, बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ टक्के

कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ८५७ कोरोना...

संग्रहित फोटो

नाशिक जिल्ह्यातील या धरणांमधून सुरू आहे विसर्ग

नाशिक - जिल्ह्यातील एकूण पाच धरमांमधून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. त्यात दारणा, गंगापूर, भावली, वालदेवी, गंगापूर आणि नांदूर मध्यमेश्वर...

IMG 20210730 WA0016

आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतला ब्रिक्स परिषदेत सहभाग

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वात जागतिक हिताच्या दृष्टीने धोरणात्मक सहकाऱ्याकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय...

प्रातिनिधीक फोटो

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आता एक्झिट परीक्षा

नवी दिल्ली - राष्ट्रीय मेडिकल कौन्सिल आता विद्यार्थ्यांसाठी नवीन परीक्षा आणणार आहे. अंतिम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एक्झिट टेस्ट असणार आहे....

E7h KleXsAIwauY

कोरोनाचा कहर! या देशात थेट लष्करालाच पाचारण; जगातील पहिलीच घटना

नवी दिल्ली - जगभरात हाहाकार माजविणारा कोरोना विषाणू दिवसेंदिवस नवनवीन निर्णय घेण्यास भाग पाडत आहे. आतापर्यंत आरोग्य क्षेत्राच्या भरवश्यावरच कोरोनाचा...

Capture 11

गॅस सिलेंडरद्वारे घरी केली प्रॅक्टीस आणि आता भारतासाठी आणणार मेडल

नवी दिल्ली - भारत ही अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक खेळाडूंची खाण आहे. अत्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात अनेक गुणवंत खेळाडू...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

विचित्र प्रथा: वधू-वरांना लग्नानंतर ३ दिवस शौचालयात जाण्यास मनाई; पण का?

नवी दिल्ली - प्रत्येक जातीत, धर्मामध्ये, समुदायामध्ये आणि देशामध्ये लग्नाविषयी वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत, परंतु कधीकधी अशा प्रथा देखील...

chanakya

चाणक्य निती : पती-पत्नीमधील नाते दुरावते ‘या’ गोष्टींमुळे

पुणे - आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र या पुस्तकात जीवनाच्या सर्व बाबींशी संबंधित अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. चाणक्य यांच्या मते,...

Page 5059 of 6566 1 5,058 5,059 5,060 6,566