Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Maratha commitee 1 1140x760 1

मराठा आरक्षणः सर्व मागण्यांबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय

मुंबई - मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांची पूर्तता होत आली असून मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आले...

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार १२७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

suraj mandhare e1708949872195

नाशिक शहरासह जिल्ह्यात उद्यापासून असे राहणार कोरोना निर्बंध

नाशिक - राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कोरोना निर्बंध शिथीलतेचे आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातील...

Mantralay 2

अखेर ‘ब्रेक द चेन’चे आदेश आले; बघा, कशाला मिळाली परवानगी

मुंबई - राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले...

zika

झिका विषाणू संसर्ग; केंद्र सरकारने महाराष्ट्रात पाठवले उच्चस्तरीय पथक

नवी दिल्‍ली - महाराष्ट्रात झिका विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरच्या परिस्थितीचे परीक्षण करण्यासाठी आणि झिका बाधित रुग्णांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य...

muhs

अखेर आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतली माघार; घेतला हा निर्णय

नाशिक - बलात्कार पिडीत महिलांची कौमार्य चाचणी वैद्यकीय तज्ञाकडून घेतली जाते. ती कशी घ्यावी हे वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकवले जाते. तसा...

IMG 20210802 WA0226 1 e1627907583657

नाशिक – माँसाहेब मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना मायेचा आधार

  नाशिक - कोरोनाच्या संकट काळात प्रतिबंधक लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सध्या घराबाहेर पडावे लागत आहे. त्यांची गैरसोय होवू नये...

chandrakant patil

निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा

पुणे - लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लोकांनी घराबाहेर पडायचे नाही का, किती दिवस जनजीवन बंद ठेवणार, असे संतप्त सवाल महाविकास आघाडी...

Capture

‘हॉटेलात रात्रभर थांब, तुझी लाईफ बनवतो’; बघा, कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रकार (व्हिडिओ)

मुंबई - चित्रपटसृष्टीती कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणे सातत्याने समोर येत असतात. आताही एक निंदनीय प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण...

Page 5050 of 6567 1 5,049 5,050 5,051 6,567