पिंपळगाव बसवंत येथे शिवसंपर्क अभियान बैठक; शिवसेनेचे कार्य घरा-घरात पोहचवण्याचे जिल्हाप्रमुखांचे आवाहन
पिंपळगाव बसवंत: कोरोनाकाळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने केलेले कार्य शहरातून गावात, अन गावातून घराघरांत पोहोचवित शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे...