Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

bharti pawar

पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांनी राज्यसभेत दिली ही माहिती

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष  2021 - 22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात 1 फेब्रुवारी 2021 रोजी 64,180 कोटी रुपये खर्चाच्या आणि...

balaji tambe

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

पुणे - आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (वय ८१) यांचे खासगी रुग्णालयात उपचार घेत असतांना निधन झाले. गेल्या आठवड्यातच त्यांची प्रकृती खालावल्याने...

court 1

राज्य सरकारला दणका; ११वी प्रवेशासाठी उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

मुंबई - अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परिक्षा रद्द केली आहे....

crime 6

नाशिक – फोनवर बोलत असतांना दुचाकी पळविली

फोनवर बोलत असतांना दुचाकी पळविली नाशिक : फोनवर बोलत असतांना पार्क केलेली दुचाकी दोघा भामट्यांनी पळवून नेल्याची घटना जेहान सर्कल...

facebook1

फेसबुकवर पोस्ट; माथेफिरूने अश्लिल कमेंट करीत चारित्र्यावर उडविले शिंतोडे

फेसबुकवर पोस्ट; माथेफिरूने अश्लिल कमेंट करीत चारित्र्यावर उडविले शिंतोडे नाशिक : फेसबुकवर आपल्या मुलीच्या फोटोसह पोस्ट टाकणे एका बापास चांगलेच...

crime diary 2

नाशिक – पूर्व वैमनस्यातून कारने दिली धडक; कारचालकासह तीघांना पोलीसांनी केली अटक

  पूर्व वैमनस्यातून कारने दिली धडक; कारचालकासह तीघांना पोलीसांनी केली अटक नाशिक : पूर्व वैमनस्यातून भरधाव कारने दुचाकीस्वारांना उडविल्याची घटना...

प्रातिनिधिक फोटो

नाशिक – पळवून नेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पळवून नेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार नाशिक : गुजरात राज्यात पळवून नेत एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे....

IMG 20210810 WA0143

बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवरला नाशिकमधून अटक; नऊ महिन्यापासून होता फरार

नाशिक - बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नाशिक येथून अटक केली आहे....

finance ministry

केंद्र सरकारने या १७ राज्यांना दिले ९ हजार ८७१ कोटी रुपयांचे महसूली तूट अनुदान

नवी दिल्ली -वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने हस्तांतरणोत्तर महसूली तूट अनुदानाचा (PDRD) 9,871 कोटी रुपयांचा पाचवा हफ्ता 9 ऑगस्ट 2021 रोजी...

lion e1628578107853

जागतिक सिंह दिनानिमित्त पंतप्रधानांनी, दिल्या अशा शुभेच्छा

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सिंह संवर्धनाबद्दल झपाटून काम करत असलेल्या सर्वांना जागतिक सिंह दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सिंह...

Page 5017 of 6569 1 5,016 5,017 5,018 6,569