Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

dhananjay mundhe

समाज कल्याणमधील निधीच्या पारदर्शकतेसाठी धनंजय मुंढे यांची मोठी घोषणा

मुंबई-  राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो...

IMG 20210812 WA0212 e1628771241279

सातपूर – डीपी प्लॅन बदलून रस्ता, मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल, आयुक्तांना दिले हे आदेश

नाशिक - सातपूरला १९९३ च्या शहर विकास आराखड्यात छेड छाड करून पश्चिमेचा रस्ता पुर्वेकडे वळवण्यात आला आहे. हा रस्ता पुर्वीच्याच...

गणेशोत्सव

गणेशोत्सवासाठी असे आहे नाशिक महापालिकेचे नियोजन

नाशिक - पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी नाशिक महापालिकेने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकारी व...

IMG 20210812 WA0013

सामाजिक न्यायाची वसतीगृहे, निवासीशाळा बनली आरोग्य मंदिरे!

कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेत सामाजिक विभागाची शासकीय वसतिगृह व निवाशी शाळांमध्ये आरोग्य विभागाने तात्पुरती कोवीड सेंटर उभारली. यामुळे हजारो रूग्णांना...

प्रातिनिधीक फोटो

कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यामुळे हवाई दलाने केली ही कारवाई

अहमदाबाद - कोरोनाची लस घेण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यास हवाई दलाने नोकरीतून बडतर्फ केले आहे. गुजरात उच्च न्यायालयात केंद्र सरकारने ही...

IMG 20210812 WA0007

नाकेबंदी विरुद्ध त्र्यंबकवासिय संतप्त; कोरोनामुक्त होऊनही शहरवासियांची कोंडी

त्र्यंबकेश्वर - राज्य सरकारने धार्मिक स्थळे अद्यापही बंदच ठेवली आहेत. त्यातच श्रावण महिना लागल्याने त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी होऊ शकते यासाठी...

कोरोना लस

नाशिक शहरात उद्या (शुक्रवार, १३ ऑगस्ट) या केंद्रांवर मिळणार मोफत लस

नाशिक - शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरू आहे. मात्र, ही मोहिम अत्यंत गैरसोय आणि मनस्ताप देणारी ठरत आहे....

प्रातिनिधिक फोटो

असा आहे नाशिक जिल्हयातील धरणाचा पाणीसाठा

नाशिक - जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ५५ टक्के साठा असून भावली, वालदेवी, हरणबारी, नांदुरमधमेश्वर  ही चार  धरणे...

hemant godse e1598937277337

नाशिक विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेशासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे शिफारस; खा. गोडसे

  नाशिक - हज यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्राचे मुख्य सेंटर म्हणून नाशिक येथे मिनी हाऊस व्हावे, तसेच मुबंई ऐवजी नाशिक येथून...

home ministry

देशभरातल्या या १५२ पोलीसांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक; महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश

नवी दिल्ली - उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या १५२ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. पोलिसांमध्ये...

Page 5008 of 6570 1 5,007 5,008 5,009 6,570