Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

साभार - webstockreview

CRPF, ITBP, SSB, BSFमध्ये जम्बो भरती; असा करा अर्ज

मुंबई - सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी, बीएसएफमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) पॅरामेडीकल स्टाफमध्ये...

E8Z3FbJVIAEQSQw

उत्तर प्रदेशात महापुरामुळे हाहाकार; २४ जिल्हे बाधित, गंगा-यमुनेने घेतले रौद्र रुप

नवी दिल्ली - महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड नंतर आता उत्तर प्रदेशात महापूरामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात महापुरामुळे...

vaishali veer zankar

फरार लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना अखेर अटक; एक दिवसाची पोलीस कोठडी

नाशिक - तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली वीर-झनकर यांना शुक्रवारी न्यायालयाने एक दिवसाची...

carona 1

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार १२४; दोन दिवसात वाढले ५२ रुग्ण

कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ११३...

Power Ministry advises

केंद्र सरकारच्या कार्यालयांना प्रीपेड स्मार्ट मीटर; ऊर्जा मंत्रालयाच्या या आहे सूचना

नवी दिल्ली - सर्व केंद्रीय मंत्रालयांनी त्यांच्या प्रशासकीय अधिपत्याखालील संस्थांना प्राधान्यक्रमाने प्रीपेड मीटर सुविधा वापरण्याचे निर्देश द्यावेत, अशी सूचना उर्जामंत्रालयाने...

HAYASA E Vehicles

नाशकात आता ई स्कूटर्सची निर्मिती; चार मॉडेल्सचे शानदार लॉंचिंग!

नाशिक - हयासा ई - मोबिलिटी प्रा. लि. कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संपूर्ण भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग होत...

veer

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांच्याबाबत शिक्षण विभागानेही घेतला हा निर्णय

नाशिक - तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी फरार असलेल्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांच्याबाबत आता राज्याच्या शिक्षण विभागानेही मोठा...

प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

या शेतकऱ्यांना येताय सरकारी नोटिसा; का? काय झाले?

नवी दिल्ली - पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने हफ्ते उचलणार्या शेतकर्यांची आता गय केली जाणार नाही. उत्तर प्रदेशात...

नागपंचमी

आज आहे नागपंचमी; असे आहे महात्म्य आणि अशी करा घरच्या घरी पूजा

नागपंचमी महात्म्य पंडित दिनेश पंत श्रावण महिना हा सणांचा महिना मानला जातो. त्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. आपल्या सणवारा मध्ये...

veer

फरारी लाचखोर शिक्षणाधिकारी झनकर यांना अटक की जामीन? थोड्याच वेळात फैसला

नाशिक - तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणानंतर फरार असलेल्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांनी आता अटक टाळण्यासाठी धावाधाव सुरू केली...

Page 5005 of 6570 1 5,004 5,005 5,006 6,570