Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

child vaccine

नाशिक जिल्ह्यात विक्रमी लसीकरण; दिवसभरात एवढ्या जणांना मिळाली लस

नाशिक - नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच विक्रमी लसीकरण झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी लसीकरण मोहिमसध्या सुरू आहे. आज शनिवारी (१४...

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ३०४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

ramnath kovind

७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून केले हे भाषण

माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार ! देश-परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत हर्षोल्हासाचा दिवस...

IMG 20210814 WA0234

धरणगावच्या व्यापा-याची कोट्यवधींची फसवणूक; मनमाडच्या चार व्यापा-यांना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

जळगाव - धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील व्यापारी व त्याच्या भागीदार कंपनीची करोडो रुपयात फसवणूक झाली आहे. व्यापा-यांना करोडो रुपयांचा गंडा...

fir.jpg1

वक्फ मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई - महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका ट्रस्टला शासनाकडून जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळणाऱ्या रकमेचा परस्पर अपहार...

IMG 20210814 WA0225 e1628947602269

नाशिक – श्रीमती सुलभा जामदार लिखित दोन पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

नाशिक - येथील बी.वाय.के. कॅालेजच्या माजी प्राध्यापिका श्रीमती सुलभा चंद्रकांत जामदार लिखीत 'ज्ञानमाऊली' व 'पाच संतरत्ने' या दोन पुस्तकांचे प्रकाशन...

IMG 20210814 WA0204 e1628945042431

त्र्यंबकेश्वर – दुचाकीला डुक्कर आडवे गेल्याने दुचाकी स्लीप; एक ठार तर महिला जखमी

  त्र्यंबकेश्वर - दुचाकीला डुक्कर आडवे गेल्याने दुचाकी स्लीप झाली. झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला तर पाठीमागे बसलेली महिला गंभीर...

manikrao kokate

सिन्नर – कडवा कालव्यास आवर्तनचा प्रस्ताव मंत्रालयात; आ. कोकाटे यांचा पाठपुरावा

  सिन्नर - पावसाने ओढ दिल्याने पेरणी केलेल्या खरीप पिकांची अवस्था बिकट होत असून पिकांना संजीवनी देण्यासाठी पिण्याचे पाणी वगळता...

प्रातिनिधीक फोटो

नाशकात उद्यापासून हेल्मेटशिवाय पेट्रोल नाही

नाशिक - नो हेल्मेट नो पेट्रोल या संकल्पनेचा रविवारी (दि.१५) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. हेल्मेट सक्तीसाठी...

Page 4997 of 6570 1 4,996 4,997 4,998 6,570