Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

unnamed 1

संयम व शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

अनेकांचे बलिदान आणि समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करुया, स्वातंत्र्याचे मूल्य जपुया मुंबई - कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे....

E8zstytXEAA4gpT

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

नवी दिल्ली - भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशात अमृत महोत्सवी उत्साह संचारला आहे. आज सकाळी पंतप्रधान...

WhatsAppImage2021 08 14at7.21.32PMZIGB

अमृत महोत्सवी चित्रपट महोत्सवात खास माहितीपट पाहण्याची संधी; या लिंकवर क्लिक करा

मुंबई - फिल्म्स डिव्हिजन तीन दिवसीय आजादी का अमृत महोत्सव फिल्म महोत्सवासह देशाच्या 75 वा स्वातंत्र्य दिन सोहळ्यात आपला सहभाग...

raj thakare

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या या संदेशाद्वारे दिल्या शुभेच्छा

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे...

संग्रहित फोटो

देशातील कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण व पॅाझिटिव्हिटी दराची ही आहे स्थिती

- देशव्यापी लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 54.38 कोटी लस्स मात्रा वितरित. - ॲक्टिव्ह रुग्ण संख्या एकूण रुग्ण संख्येच्या 1.20% - भारतातील...

E8LQ5e2UUAM9V19

लाल किल्ल्यावरील अमृत महोत्सव ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

नवी दिल्ली - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. या महोत्सवानिमित्त लाल किल्ल्यावर अतिशय शानदार समारंभ होत...

jio

जिओचा धमाका! सर्वात स्वस्त या प्लॅन्सवर मिळवा बंपर डेटा, कॉल अन् बरेच काही…

पुणे - भारतात गेल्या काही वर्षात मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याने टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम...

E8O3NAnXIAQuhzU

ऐकावे ते नवलच! कुणाला गाणे गाण्याची, कुणाला कार्टुन बघण्याची तर कुणाला आणखी काही!

मुंबई - जगातील प्रत्येक देशात गुन्हेगारी नियंत्रणासाठी विशेष कायदे तयार केले आहेत. गुन्हा लहान असो अथवा मोठा, त्या त्या देशांच्या...

E8vU5MGVkAUi58U

बाबो! केकच्या एका तुकड्याची किंमत तब्बल १ लाख ९० हजार

मुंबई - लोक लग्नाकार्यात लाखोंनी पैसा खर्च करतात. तुम्हीसुद्धा अनेक महागडे विवाह सोहळे पाहिले असतील. भव्यदिव्य लग्नसोहळ्याची गोष्ट तर न...

Page 4995 of 6569 1 4,994 4,995 4,996 6,569