Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

unnamed 2

तळीये गावातील घरांची पुनर्बांधणी या तंत्रज्ञानाद्वारे होणार

मुंबई - रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडाने विहित काल मर्यादेत 'प्री-फॅब' पद्धतीने पूर्ण...

vaishali veer zankar

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांच्या अडचणीत वाढ

नाशिक - लाचप्रकरणात अटक केलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर - वीर यांच्या अडचणीत दिवसागणीक वाढ होत आहे....

Photo 0001 e1629205484707

महावितरणच्या नाशिक मंडळाच्या अधिक्षक अभियंतापदी ज्ञानदेव पडळकर रुजू

  नाशिक - महावितरणच्या नाशिक मंडळाच्या अधिक्षक अभियंता पदी मुख्य कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेले ज्ञानदेव पडळकर यांनी आज (१७ ऑगस्ट)...

Nirmala sitaraman

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की नाही? अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की….

नवी दिल्ली - देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच गगनाला भिडले आहेत. तसेच जवळपास एक महिन्यापासून पेट्रोल आणि...

E801FaEXsAE6eih

तालिबान सरकारबद्दल भारतासह प्रमुख देशांची काय आहे भूमिका?

नवी दिल्ली - अफगाणिस्तानातील तालिबानच्या सत्ता वैधतेवर जगाचे दोन भागात विभाजन झाले आहे. काही देश तालिबानच्या बाजूने तर काही देश...

WhatsApp Image 2021 08 17 at 13.33.12 1140x570 1

MTDCचे रिसॉर्ट बुक करा कुठूनही; मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार

मुंबई - महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव...

devendra e1629201716299

पुणे – राज्य सरकार चालढकल करते; देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

पुणे - ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुद्धा राज्य सरकार चालढकल करते आहे. जोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, तोवर या...

T20 world cup

T20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; भारताचा पाकिस्तानशी सामना या दिवशी

मुंबई - क्रिकेटरसिकांची मोठी उत्कंठा शमली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी२० विश्वचषकाचे वेळापकत्रक जाहीर केले आहे. १७ ऑक्टोबर ते १४...

प्रातिनिधीक फोटो

नाशिक – पुरग्रस्तांना मदत करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन, या ठिकाणी करता येईल मदत

नाशिक - राज्यातील रत्नगिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुर, सांगली व इतर जिल्ह्यामध्ये महापुरामुळे दरड कोसळुन मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होऊन...

Page 4984 of 6568 1 4,983 4,984 4,985 6,568