Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

प्रातिनिधीक फोटो

आणखी दोन बँका आरबीआयच्या रडारवर; लाखो रुपयांचा ठोठावला दंड..

. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँकेने काही महिन्यापूर्वी एचडीएफसी बँकेला सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवसायातील नवे व्यवहार...

mahavitran

नाशिक – सुट्टीच्या दिवशी महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरु

नाशिक - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून वीजबिल...

IMG 20210827 WA0176

प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळी पुस्तकास युवा साहित्य अकादमी पुरस्कार

नाशिक - भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या साहित्य अकादमीकडून दिला जाणारा युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी नाशिकच्या युवा साहित्यिक प्राजक्त...

Sonu Sood

सोनू सूद ‘देश के मेंटॉर’ अभियान ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांमधील मुलांसाठी 'देश के मेंटर' कार्यक्रमाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून चित्रपट...

crime diary 2

नाशिक – रासबिहारी लिंक रोड भागात व्यावसायीक स्पर्धेतून खून; आरोपी गजाआड

  रासबिहारी लिंक रोड भागात व्यावसायीक स्पर्धेतून खून; आरोपी गजाआड नाशिक : खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यावसायीक स्पर्धेतून एकाने दुस-या व्यावसायीकावर चाकू...

accident

नाशिक – तारवालानगर भागात अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वृध्द सायकलस्वार ठार झाले. हा अपघात तारवालानगर भागात...

प्रातिनिधिक फोटो

पुणे – नाशिक बसप्रवासात महिलेच्या बॅगेतील सोन्याच्या दागिणे चोरीला

पुणे - नाशिक बसप्रवासात महिलेच्या बॅगेतील सोन्याच्या दागिणे चोरीला नाशिक : पुणे नाशिक बसप्रवासात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील सोन्याच्या दागिण्यांवर डल्ला...

crime 6

नाशिक – पंचवटीत ३ लाख २६ हजाराचा गांजाचा साठा जप्त ; एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

नाशिक - पंचवटीत ३ लाख २६ हजाराचा गांजाचा साठा जप्त नाशिक : राहत्या घरात गांजा या अमली पदार्थाचा साठा करणा-या...

khadse 1

ईडीची कारवाई; खडसे यांची जळगाव व लोणावळ्यातील ५ कोटीची मालमत्ता जप्त

  मुंबई - माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाने जळगाव व लोणावळ्यातील ५ कोटीची मालमात्त...

joe biden

काबूल बॉम्बस्फोट; अमेरिकेचा आयएसला इशारा

  वॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाजवळ गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेत अमेरिकेच्या १३ जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १२ नौदलाचे जवान...

Page 4938 of 6563 1 4,937 4,938 4,939 6,563