Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

accident 1

नाशिक – भरधाव दुचाकी रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने चालकाचा मृत्यु

दुचाकी रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने चालकाचा मृत्यु नाशिक : भरधाव दुचाकी रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने चालकाचा मृत्यु झाला....

IMG 20210827 180845 scaled e1630132370825

हिरवा निसर्ग हा भवतीने…..बघा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव काचुर्लींचा हा फोटो

त्र्यंबकेश्वर - दिवसभर काबाडकष्ट करुन मावळतीला घराकडे परतण्याची ओढ सर्वांनाच लागते. हिरव्याकंच डोगरमाथ्यावर पडलेली मावळतीची सोनेरी किरणे, झुळझुळ वहाणार्‍या नदीतुन...

bhavina patel

टोकियो पॅरॉलिम्पिक ; भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी

टोकियो - येथे सुरू असलेल्या पॅरॉलिम्पिकमध्ये भारताची टेबलटेनिसपटू भाविना पटेल हिने इतिहास रचला आहे. भाविनाने महिला एकेरी सामन्यात क्लास ४...

t.

ठाकरे – फडणवीस यांच्यात मुंबईत बंद दाराआड बैठक ? आज राजकीय चर्चेला उधान

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या ' त्या ' वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात मोठा राडा झाला, त्यानंतर...

carona 1

नाशिक – महानगरपालिका क्षेत्रात ४९३ कोरोना रुग्ण; पंधरा तालुक्यात ४७० तर जिल्हा बाह्य ११ रुग्ण

नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार ५२० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत...

imran khan

मोबाईलमुळे बलात्कार वाढले, इम्रान खानचे नवे संशोधन

मुंबई – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सतत वेगवेगळे संशोधन मांडून त्यातून एक अफलातून असा निष्कर्ष मांडण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक...

joe biden

अमेरिकेने घेतला बदला, काबूल बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचा केला खात्मा

काबूल - अफगाणिस्तानातील काबूल विमानतळावर बॉम्बस्फोटात १३ अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने पलटवार केला आहे. अमेरिकेने सांगितल्याप्रमाणे आयएसच्या दहशतवाद्यांवर हवाई...

प्रातिनिधीक फोटो

लसीकरण मोहीम ; भारताने रचला इतिहास, एका दिवसात इतके डोस

  नवी दिल्ली - कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात भारताला गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. देशात एका दिवसात...

angdukhi

अंगदुखीवर घरगुती उपाय; या चार गोष्टींनी करा उपचार …

  अयोग्य आहार आणि ताणतणावची जीवनशैलीमुळे कधीकधी अंगदुखी इतकी तीव्र होते की, शरीरातील वेदना सहन होत नाहीत. खरे म्हणजे सर्वसामान्यपणे...

Page 4935 of 6563 1 4,934 4,935 4,936 6,563