Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Shilapur Railway Vinchur Gavli Marg 1 e1630235607679

शिलापूर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते भूमिपूजन

  नाशिक : शिलापूर येथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग व्हावा या खा. हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे....

boris johanson

अफगाणिस्तानातून ब्रिटनने बाहेर काढले इतके नागरिक, मोहीम यशस्वी

काबूल - अफगाणिस्तानमधून ब्रिटनने गेल्या दोन आठवड्यात जवळपास १५ हजार ब्रिटन आणि अफगाण नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे, अशी घोषणा...

संग्रहित फोटो

देशातील कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण व पॅाझिटिव्हिटी रेटची ही आहे स्थिती

- लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 73.8 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या - देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत...

Anil Deshmukh

देशमुख यांना सिबीआयची क्लिनचिट; पण, अहवाल अधिकृत नसल्यामुळे प्रश्नचिन्ह

  विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही महिन्यापूर्वी प्रचंड आरोप झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती....

अगोरद प्रसिध्द केलेले हे आहे पो्स्टर

पोस्टरवरून पंडीत नेहरूंचे चित्र गायब; काँग्रेसचा संताप

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली गेल्या सात वर्षांपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात भाजपप्रणित सरकार आल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये मोठा...

karnal

शेतक-यांवर लाठीमार; एसडीएमचा तो वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

कर्नाल (हरियाणा) - येथे शेतक-यांवर झालेल्या लाठीमारामुळे हरियाणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहून भाजप प्रदेशाध्यक्ष ओ....

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

चिंताजनक… केरळमधून कोरोनाची तिसरी लाट ? रुग्णसंख्येत इतकी वाढ

नवी दिल्ली - कोरोनाच्या तिस-या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. गेल्या फक्त पाच दिवसांत कोरोनाचे दीड लाख...

rane11

नाशिकमध्ये राऊत यांनी केलेल्या आरोपांवर राणे यांचा पलटवार

  नाशिक - नाशिक येथे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथे...

Page 4929 of 6562 1 4,928 4,929 4,930 6,562