Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

anil parab

ईडीनी पाठवलेल्या नोटीसमध्ये कारणच दिले नाही; परिवहन मंत्री अनिल परब

  मुंबई - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले...

प्रातिनिधिक फोटो

केंद्राकडून ग्रामपंचायतींना पाणी आणि स्वच्छतेसाठी मिळणार १ लाख ४२ कोटी रुपयांचे अनुदान

नवी दिल्ली - १५ व्या वित्त आयोगाने शिफारस केलेल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायतींना २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांसाठी...

IMG 20210829 WA0187 e1630246300634

उद्योग व व्यापाराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार

नाशिक - नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी नुकतीच नाशिकमधील उद्योजक व व्यापारी वर्गाशी संवाद साधत नाशिक जिल्ह्यातील...

Screenshot 2021 08 29 08 51 46 260 com.facebook.katana e1630244810235

जन्माष्टमी; नाशिकच्या मुरलीधर मंदिरातील विविध रूपातील कृष्ण बघा….

.विशेष प्रतिनिधी, नाशिक : श्रीकृष्ण म्हणजे बालगोपाळांचा लाडका कान्हा किंवा बालमुकुंद होय. कृष्णाची विविध रूपे आपण पाहतो, केवळ महाराष्ट्रातच नव्हे...

IMG 20210829 WA0152 e1630243173579

पिंपळगाव बसवंत टोलनाका प्रशासनास आमदार बनकरांनी धरले धारेवर; टोमॅटो उत्पादकांना दिलासा

पिंपळगाव बसवंत: कधी कर्मचाऱ्यांची अरेरावी तर कधी अवाजवी टोल आकारणी यामुळे सतत वादात असलेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्याच्या वारंवार विविध प्रकारच्या...

anil parab

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

मुंबई - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे....

carona 11

नाशिक अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

दिनांक: 29 ऑगस्ट  2021 कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकुण संख्या - *आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 106 *आज रोजी पॉझिटीव्ह...

railway 1

वातानुकूलित प्रवास होणार इतका स्वस्त; रेल्वे मंत्रालयाची घोषणा

नवी दिल्ली - आधुनिक सुविधेने सुसज्ज दिव्यांगांसाठी बनविण्यात आलेल्या वातानुकूलित ३ टियर (इकॉनॉमी एस ३) ही नव्या श्रेणी सुरूवात करण्याची...

Corona 11 350x250 1

दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोरोना रोखण्यासाठी केंद्राने दिल्या या सुचना

मुंबई - कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना...

20210824 114535 1

भाजप कार्यालयाची तोडफोड करणा-या ५ शिवसैनिकांना एक दिवसाची पोलीस कोठडी

  नाशिक - केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसेना नगरसेवक, नगरसेवीकेचा पती आणि अन्य तिघा...

Page 4927 of 6561 1 4,926 4,927 4,928 6,561