नाशिक – लिफ्ट देवून दुचाकीस्वाराने ५० हजाराची सोनसाखळी लांबविली; जबरीचोरीचा गुन्हा दाखल
लिफ्ट देवून दुचाकीस्वाराने सोनसाखळी लांबविली नाशिक : लिफ्ट देवून दुचाकीस्वाराने नोकरदार महिलेच्या गळयातील सोनसाखळी खेचल्याची घटना नागरेमळा भागात घडली. याप्रकरणी...