Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

crime diary

नाशिक – पार्क केलेल्या डंम्पर मधून चोरट्यांनी २२ हजाराचे डिझेल चोरले

पार्क केलेल्या डंम्पर मधून चोरट्यांनी २२ हजाराचे डिझेल चोरले नाशिक : पार्क केलेल्या डंम्पर मधून चोरट्यांनी डिझेल चोरून नेल्याची घटना...

charansingh

मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसने चन्नी यांनाच का निवडले ?

  नवी दिल्ली - आतापर्यंत राजकारणात आश्चर्यतकित करणारे निर्णय घेण्यात भाजपचा हात कोणीच धरू शकत नाही असे मानले जायचे. परंतु...

charansingh

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची चरणजीत सिंह चन्नी यांनी घेतली शपथ; सोनी, रंधावा यांची मंत्रीपदावर वर्णी

चंदीगड - पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची चरणजीत सिंह चन्नी यांनी आज शपथ घेतली. त्यांच्याबरोबर ओ.पी. सोनी व सुखजिंदर रंधावा यांनी मंत्रीपदाची शपथ...

bank 1

गृहकर्जदारांसाठी मोठी ऑफर; दर महिन्याला वाचवा ५ हजार

  नवी दिल्ली - गृहकर्ज घेण्यास इच्छुक ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय), कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ...

chandrakant patil

कायद्याची लढाई कायद्याने लढा, चपलेने लढू नका; चंद्रकांत पाटील

पुणे - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांना त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी...

hasan mushriff 750x375 1

सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन दिले हे उत्तर

मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपा नंतर हसन मुश्रीफ यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत...

प्रातिनिधिक फोटो

असा आहे नाशिक जिल्हयातील धरणाचा पाणीसाठा

नाशिक - जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ८१ टक्के साठा  आहे.. भावली, वालदेवी, हरणबारी , माणिकपुंज, आळंदी, नागासाक्या,...

carona 1

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार २२; महानगरपालिका क्षेत्रात २८५, पंधरा तालुक्यात ७३३ रुग्ण

  पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार ७७८ कोरोना...

ngt

त्र्यंबकेश्वर परिसरातील नदीच्या पाण्याचे प्रदूषण ; तब्बल १ कोटी रुपयांचा दंड

नाशिक - जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरातील नदीच्या पाण्याचे प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) राज्य सरकारला...

e portal

ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांची एक कोटीहून अधिक नोंदणी

नवी दिल्ली - ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांची सुलभ रितीने नोंदणी करण्याच्या मोहिमेला,ज्या योजनेचा दिनांक 26 ऑगस्ट पासून आरंभ झाला, त्यावेळेपासूनच,...

Page 4851 of 6567 1 4,850 4,851 4,852 6,567