Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

तुमची डिझेल कार होणार इलेक्ट्रिक! फक्त हे करा; येईल एवढा खर्च

नवी दिल्ली - हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने १५ वर्षांच्या जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी आणली. त्या धोरणावर अंमलबजावणी...

प्रातिनिधिक फोटो

आईच्या पेन्शनसाठी दिराने केली वहिनी, पुतण्या आणि पुतणीची निघृण हत्या

लखनऊ (उत्तर प्रदेश) - पैशाच्या वादातून एखादी व्यक्ती काय करेल याचा नेम नसतो. अगदी किरकोळ भांडणातून कुणाचा जीव देखील जाऊ...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सरसकट अँटिबायोटिक औषधे घेताय? आधी हे वाचा

भोपाळ (मध्य प्रदेश) - डॉक्टरांकडून रुग्णांना वेगवेगळ्या आजारांसाठी अँटिबायोटिक औषधे लिहून दिली जातात. परंतु या औषधांचा तुमच्या शरीरावर काय परिणाम...

shahrukh aryan khan

ही व्यक्ती आणणार आर्यन खानचे आयुष्य पुन्हा रुळावर

मुंबई - प्रत्येक पालकाला म्हणजेच आई-वडिलांना आपल्या मुलाच्या भविष्याची आणि भवितव्याची चिंता असते, आपला मुलगा चांगल्या मार्गाला लागावा आणि त्याने...

aadhar card

आधार कार्ड पडताळणीच्या प्रक्रियेत होणार मोठा बदल

मुंबई - सध्या आधार कार्ड प्रमाणीकरणासाठी बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट ), डोळे (आय ) स्कॅन आणि वन-टाइम पासवर्ड (OTP) वापरला जातो....

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

आजचे राशीभविष्य - २६ नोव्हेंबर २०२१ मेष - अंदाज घेऊन बोला... वृषभ - तडजोड स्वीकारा... मिथुन - कार्यक्षमता दाखवणे आवश्यक......

unnamed 21 e1637859474963

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’

  नवी दिल्ली - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध आहे. उद्या, शुक्रवारी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जाणार...

IMG 20211125 WA0300 e1637858983940

मुंबई – आग्रा महामार्गावर अपघात; एक जण गंभीर जखमी

  नाशिक - मुंबई - आग्रा महामार्गावर गुरुवारी रात्री ८.३० वा वाडिव-हे फाट्यावर अज्ञाक वाहनाने मोटर सायकलला धडक दिल्यामुळे धुळे...

Press Photo 2 e1637858103679

नवी दिल्ली येथे चंद्रकांत पाटील यांनी घेतली अमित शाह यांची भेट; हे आहे कारण

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री तसेच भाजपाचे...

Page 4578 of 6571 1 4,577 4,578 4,579 6,571