नाशिक – दुचाकीस्वार महिलेच्या गळयातील एक लाखाची सोन्याची पोत चोरट्यांनी ओरबडली
नाशिक : मुलांना क्रिकेटच्या शिकवणीसाठी घेवून चाललेल्या दुचाकीस्वार महिलेच्या गळयातील सोन्याची पोत भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना गंगापूररोडवरील संतकबीर मार्गावर घडली....