Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20211127 WA0127 e1638011922348

सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भुजबळ यांच्याकडून सुचनांसह अंतिम मान्यता

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कात्रज पुणे...

IMG 20211127 WA0197 1 e1638011009156

फुलेवाडा आणि सवित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या: अजित पवार

भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा उभारण्याचे नियोजन: छगन भुजबळ पुणे - राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी...

st strike1

एसटी संपात फूटः राज्यभरात २० हजार कर्मचारी कामावर

मुंबई - राज्यभरात सुरू असलेल्या एशटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याचे दिसून येत आहे. राज्यात विविध ठिकाणी अनेक कर्मचारी कामावर हजर...

IMG 20211127 WA0016

देवघरात भगवान शाळीग्राम ठेवायचाय? या टीप्‍स वाचा

देवघरात भगवान शाळीग्राम ठेवण्यासाठी टीप्‍स अनेक कुटुंबांमध्ये देवघरात भगवान विष्णू स्वरूप म्हणून शालिग्राम पूजन केले जाते तसेच काही ठिकाणी तुळशी...

IMG 20211127 WA0010 e1638009852499

साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेच्या मुखपृष्ठावर आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांचे चित्र

नाशिक - नाशिकचे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश भिमराज सावंत यांच्या ॲक्रीलिक माध्यमातील निसर्गचित्र ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...

Arogya Minister Shri Rajesh Tope sir press 1 1140x570 1 e1655563849957

यांनाच मिळणार ५० हजाराची मदत; डॉ. राजेश टोपे यांनी केले स्पष्ट

मुंबई - कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यभरात...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द होणार?

मुंबई - युरोपसह अमेरिका आणि अन्य काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचे नवीन प्रकार आल्यापासून...

varsha gaikwad

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांमध्ये आता हे सक्तीचे

मुंबई - राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच...

court

पक्षपाती निकाल व भ्रष्टाचार प्रकरणः उच्च न्यायालाच्या निवृत्त न्यायाधीशांवर खटला

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रकरणात पक्षपात करून संस्थेच्या बाजूने निर्णय दिल्या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे...

Page 4569 of 6570 1 4,568 4,569 4,570 6,570