Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

unnamed 23 e1638541130751

नवी दिल्ली – दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाला राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली - अपंगत्वावर मात करून आपले स्वतंत्र अस्त‍ित्व निर्माण केलेल्या महाराष्ट्रातील 10 दिव्यांगाना वर्ष 2020 च्या राष्ट्रीय सक्षमीकरण या...

20210130 184214 2

LIVE: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदघाटन सोहळा

नाशिक - येथे होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. हा सोहळा आडगाव येथील...

online

युवकांनो, या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तत्काळ अर्ज करा

मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा...

20210130 184214 2

नाशिकच्या चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांच्या प्रदर्शनातून नाशिकच्या संस्कृतीची ओळख

  नाशिक - कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...

nabab malik

टॉप- ५ केसेस ट्रान्स्फर करण्याची मागणी; केंद्र सरकारने उत्तर द्यावे – नवाब मलिक

मुंबई - प्रायव्हेट आर्मीच्या माध्यमातून एनसीबीचे झोनल युनिट महाराष्ट्रात खोट्या केसेस करुन खंडणी उकळण्याचा धंदा करत असल्याचे सिध्द झाले असतानाच...

KESHAV UPADHYE e1637665171881

 शिखर बँकेच्या घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाकडे वर्ग करा: केशव उपाध्ये 

मुंबई - राज्य सहकारी बँकेतील १ हजार कोटींच्या गैरप्रकारांच्या आरोपांतून उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे , विजय वडेट्टीवार...

IMG 20211203 WA0026

केंद्राविरोधात आता महाराष्ट्राचा पंगा; अभिजात मराठीसाठी थेट राष्ट्रपतींकडे तक्रार

नाशिक - मराठी भाषा विभागाच्यावतीने ‘अभिजात मराठी दालन' उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात कशी आहे याची माहिती व ‘अभिजात...

zycov d vaccine

महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये दिली जाणार झायकोव्ह-डी लस; यांना होणार लाभ

नवी दिल्ली - कोरोना प्रतिबंधिक लस म्हणून मान्यता मिळालेल्या जायडस कॅडिला कंपनीच्या जायकोव्ह-डी या लशीचा वापर महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये केला...

Page 4538 of 6567 1 4,537 4,538 4,539 6,567