Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

court

मजाक, विनोद आणि हसणे यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिला हा निकाल

  चेन्नई - उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून तामिळनाडूच्या वडीपट्टीपर्यंत अनेक होली काऊ म्हणजेच पवित्र विषय किंवा प्रतिके आहेत. त्यांच्यावर विनोद केला...

vani

सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्टच्या कारभारावर विश्वस्त अ‍ॅड. दीपक पाटोदकर यांनी घेतला आक्षेप; तीन पानाची केली तक्रार

  नाशिक - सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्टच्या कारभारावर विश्वस्त अ‍ॅड. दीपक पाटोदकर यांनी आक्षेप घेतला असून त्याबाबत त्यांनी रितसर तक्रार...

carona 1

नाशिक – जिल्हयात ४६० रुग्णांवर उपचार सुरू; महानगरपालिका क्षेत्रात २११ रुग्ण तर पंधरा तालुक्यात २४१ रुग्ण

कोरोना पॉझिटिव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत *नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार १२८...

Corona Virus 2 1 350x250 1

ओमिक्रॉन: अनेक राज्यांमध्ये लवकरच नाईट कर्फ्यू

  नवी दिल्ली - केंद्र सरकारने ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. ओमिक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टोयोटा लाँच करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; अशी राहणार वैशिष्ट्ये

  मुंबई - पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनाचे भाव गगनाला भिडले असून भविष्यात हे इंधन संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे अलीकडच्या...

vidhan bhavan

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन आजपासून; २६ विधेयके व अध्यादेश मांडणार

  मुंबई - मुंबईत 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके...

court

शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, मंत्री कुणीही कायद्यापेक्षा मोठे नाही – उच्च न्यायालय

  तिरुअनंतपुरम - झेंड्याचा खांब अवैधरित्या लावणाऱ्यांविरुद्ध त्यांच्या संलग्नतेच्याही पलिकडे जाऊन कारवाई करण्याचे आदेश केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले...

Nashik Airport

ओझर विमानतळावरुन या शहरांसाठी सुरू आहे विमानसेवा

   नाशिक विमानसेवेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे नाशिक एअरपोर्ट टॅक्सीसाठी संपर्क - 762025025 किंवा 7263025025 खालील लिंकवरही आपल्याला वेळापत्रक मिळू शकेल https://indiadarpanlive.com/nashik-airport-flight-schedule/

spider man

कोरोना संकटात ‘स्पायडर मॅन’ हीट; १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश

मुंबई - बॉलीवुड असो हॉलीवुड किंवा टॉलीवूड असो चित्रपट हे क्षेत्र असे आहे की, त्यामध्ये एखादा चित्रपट नशीब घेऊन येतो,...

Corona Virus 2 1 350x250 1

चिंताजनक! लसीचा बूस्टर डोस घेतल्यानंतरही तिघे जण ओमिक्रॉन संक्रमित

  नवी दिल्ली - सुमारे दोन वर्षांपूर्वी चीन मधून आलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले होते. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून...

Page 4452 of 6561 1 4,451 4,452 4,453 6,561