Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Rajesh Tope 1 750x375 1

आरोग्य विभागाची लवकरच फेरपरीक्षा; डॉ. राजेश टोपे यांचे संकेत

मुंबई - आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड या पदासाठी झालेल्या कथित गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल,...

IMG 20211222 WA0011

शिर्डी कोरोना आढावा बैठकीत झाला हा निर्णय

  शिर्डी – कोरानाच्या संभाव्य लाटेसाठी प्रशासनाने सज्ज राहिले पाहिजे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच ऑक्सीजन बेड्स ची संख्या वाढविली...

logo 4 1140x570 1 e1634038065326

बोधचिन्ह व घोषवाक्य लिहा आणि जिंका तब्बल १ लाख रुपये

  मुंबई - महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) रचना स्पर्धा आयोजित...

vijay wadttiwar

राज्याचे पुनर्वसन धोरण लवकरच; मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

  मुंबई - राज्याचे पुनर्वसन धोरण तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच नवीन पुनर्वसन धोरण आणण्यात येईल. या धोरणामध्ये नवे...

प्रातिनििधिक फोटो

नाशिक – तोंड धुण्याचा बहाणा करत आरोपी फरार; मुबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक - तोंड धुण्याचा बहाणा करत नाशिक मध्ये एक आरोपी पोलिस हवालदाराच्या हाताला झटका देऊन फरार झाला आहे. फरार झालेल्या...

vidhan sabha

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी महसूलमंत्र्यांनी केली ही घोषणा

  मुंबई - गेवराई तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे....

प्रातिनिधिक फोटो

नाशिक – दुचाकीवर प्रवास करणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरट्यांनी ओरबडले

नाशिक : दुचाकीवर प्रवास करणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना औद्योगिक वसाहतीतील कामगारनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस...

crime diary 3

नाशिक – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईच्या डोक्यात वजनी लोखंडी माप फेकून मारले

नाशिक : दारू सेवन करण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून मुलाने आपल्या वृध्दे आईच्या डोक्यात वजनी लोखंडी माप फेकून मारल्याची...

Page 4450 of 6561 1 4,449 4,450 4,451 6,561