Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20211227 WA0185 e1640597258861

कांदशेती अडकली नैसर्गिक आपत्ती व चुकीच्या सरकारी धोरणांच्या फेऱ्यात; भारत दिघोळे

  नाशिक - कांदा शेती कधी आस्मानी कधी सुलतानी तर कधी सरकारी निर्बंधांमुळे सततच तोट्याची ठरू लागल्याने कांदा पिकवायलाच नको...

IMG 20211227 WA0166 e1640596835832

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी कायदा करावा यासाठी राज्यभर लढा उभारणार; इंजि.हंसराज वडघुले

नाशिक - शेतकरी संघर्ष संघटनेची महत्वपूर्ण बैठक निफाड शासकीय विश्रामगृह येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी अनेक दिग्गजांनी शेतकरी संघर्ष संघटनेत...

accident

नाशिक – भरधाव कारने दिलेल्या धडकेत कारमधील चार मित्र जखमी

नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत कारमधील चार मित्र जखमी झाले. हा अपघात महामार्गावरील जुना जकात नाका भागात झाला. या...

sucide 1

नाशिक – शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच; वेगवेगळ्या भागात राहणा-या दोघांनी केली आत्महत्या

नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून रविवारी (दि.२६) वेगवेगळ्या भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यात २० वर्षीय...

crime diary 2

नाशिक – वाहनचोरीची मालिका सुरूच; दोन मोटारसायकली चोरीला

नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून वेगवेगळया भागातून नुकत्याच दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली आणि गंगापूर पोलीस...

carona 1

नाशिक – जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या ४२३; महानगरपालिका क्षेत्रात २४७ तर पंधरा तालुक्यात १६७ रुग्ण

कोरोना पॉझिटिव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ४२०...

IMG 20211226 WA0259 e1640586347468

नाशिककर गंगापूर धरणातील बोट क्लबच्या मोहात, सुट्टीत वाढली गर्दी

  नाशिक - गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात साकारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बोट क्लबकडे नाशिकचे पर्यटक आता चांगलेच आकर्षित होऊ लागले...

piyush jain

अबब! पियुष जैनच्या दुसऱ्या घरांमध्ये सापडल्या नोटांच्या भिंती; पैसे मोजून अधिकारी थकले

  कानपूर (उत्तर प्रदेश) - भारतीय लोकशाहीत प्रशासन व्यवस्था असो राजकारण यांना भ्रष्टाचाराची कीड लागली असे म्हटले जाते, त्यामुळे एखाद्या...

Capture 20

बघा, अभिनेता धर्मेंद्र यांचे शाही फार्म हाऊस (व्हिडिओ)

  नवी दिल्ली - बॉलिवूड सेलिब्रेटींविषयी त्यांच्या चाहत्यांसह इतरांनाही मोठे आकर्षण असते. त्यामुळेच या सेलिब्रेटींच्या जीवनात काय सुरू आहे, ते...

Corona Virus 2 1 350x250 1

खबरदार! आणखी २ आठवडे परिस्थिती अशीच राहिली, तर तिसरी लाट आलीच समजा

  मुंबई - देशात ओमिक्रॉनचा धोका वाढत चालला आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. देशाची...

Page 4433 of 6564 1 4,432 4,433 4,434 6,564