Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20160407 WA0025 e1641294294348

नाशिक – नायलॉन मांजावर युवक राष्ट्रवादीची नजर; विभागवार नेमले पथक

नाशिक - नायलॉन मांजा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरात विभागवार युवक...

IMG 20220104 WA0197 e1641292355821

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व पती राज कुंद्रा यांनी घेतले सप्तशृंगगडावर भगवतीचे दर्शन

नाशिक - अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्राने वणी येथे सप्तशृंगी मातेचे दर्शन कुटुंबियासोबत घेतले. यावेळी श्री सप्तशृंग...

प्रातिनिधिक फोटो

नाशिक – हनुमाननगर भागात महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबडली

नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना हनुमाननगर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस...

IMG 20220104 WA0181 1 e1641286606190

लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणास १७ कोटी ५४ लक्षच्या निधीस मंजुरी

लासलगाव - लासलगाव विंचूरसह १६ गावांसाठी वरदान ठरलेल्या सोळा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला जलजीवन मिशन कार्यक्रमामध्ये रेट्रोफिटिंग अंतर्गत नुतनीकरणाच्या...

amitabh bachchan

बघा, अमिताभच्या बंगल्याची भिंत हटविण्यासाठी सुरूय अशी चालढकल

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - बृहन्मुंबई महापालिका महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याची भिंत हटविण्यास विलंब करत...

प्रातिनिधीक छायाचित्र

कोरोना बाधित नर्स तब्बल ४५ दिवस होती कोमात; डॉक्टरांनी असे आणले शुद्धीवर

  लंडन (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) - जगभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असताना आरोग्य तज्ज्ञ, वैद्यकीय अभ्यासक तसेच तज्ज्ञ डॉक्टर मंडळी...

lockdown 1 750x375 1

कोरोना प्रादुर्भावामुळे आता ‘या’ राज्यात विकेंड लॉकडाऊन; मुख्यमंत्रीही बाधित

  नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील वाढत्या कोरोना संसर्गाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावील हे...

corona 4893276 1920

आज दिवसभरात या सेलिब्रेटी कोरोना बाधित; बघा, कोण कोण आहे त्यात?

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून त्यात अनेक सेलिब्रेटींनाही बाधा होत असल्याचे स्पष्ट होत आहे....

प्रातिनिधीक फोटो

तुमचा जुन्या स्मार्टफोन द्या आणि मिळवा 5G स्मार्टफोन चक्क मोफत

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - अत्याधुनिक मोबाईल तथा स्मार्टफोन ही प्रत्येकाचीच आजच्या काळात गरज बनली आहे. किंबहुना फोन शिवाय...

cyber crime

नाशिक – बँक खात्याला जोडलेला मोबाईल व ईमेल अकाऊंट हँक करून चोरट्यांनी सात लाख २८ हजार रुपये विविध खात्यात केले वळते

नाशिक – बँक खात्याला जोडलेला मोबाईल व ईमेल अकाऊंट हँक करून चोरट्यांनी सात लाख २८ हजार रुपये विविध खात्यात वळते...

Page 4401 of 6567 1 4,400 4,401 4,402 6,567