Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

प्रातिनिधिक फोटो

नाशकात घरफोड्या सुरूच; कामटवाड्यात ३ घरे फोडली

नाशिक : कामटवाडा भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालत निखील पार्क येथील तिन घरे फोडून सुमारे दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात...

crime diary 1

नाशिक – मुलीच्या फीचे पैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी घातला एक लाखाचा गंडा

नाशिक – भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा करत चोरट्यांनी एक लाख रुपयांना गंडा घातला. मुलीच्या फीचे...

प्रातिनिधिक फोटो

इशारा! महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाचे; बघा, कुठल्या भागात अलर्ट

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पश्चिम विक्षोभामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने तशी माहिती दिली...

daru

नाशिक रोड- देवळाली गावातील धनगर गल्लीत अती मद्य सेवनाने एकाचा मृत्यु

नाशिक - अती मद्य सेवनाने एकाचा मृत्यु नाशिक - नाशिक रोडला देवळाली गावातील धनगर गल्लीत अती मद्य सेवनाने एकाचा मृत्यु...

FICSglhWQAUSUNQ

कोरोना निर्बंधांना नागरिक वैतागले; हजारोंची निदर्शने, पोलिसांवरही हल्ला

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) -  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक देशांमध्ये निर्बंध लादण्यात येत आहेत. मात्र, गेल्या...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नाशिकमध्ये तब्बल चौपट रुग्णवाढ; बघा जिल्हाधिकारी काय सांगताय (व्हिडिओ)

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कोरोना संसर्गाची स्थिती केवळ मुंबई आणि पुण्यातच चिंताजनक नाही तर ती नाशकातही आहे. गेल्या...

प्रातिनिधिक फोटो

सावधान! आता ‘ही’ लक्षणे सुद्धा कोरोनाचीच; बिल्कुल दुर्लक्ष करु नका

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) - कोरोना विषाणू नव्या रूपात येऊन नागरिकांना बाधित करत आहे. सर्दी-पडसे, डोकेदुखी, अंगदुखी...

Corona 11 350x250 1

‘या’ शैक्षणिक संस्थेत कोरोनाचा विस्फोट; विद्यार्थी, प्राध्यापकांसह ६० हून अधिक बाधित

  कोलकाता (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) - देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढत असतानाच आता अत्यंत महत्वाच्या व नामांकित अशा शैक्षणिक...

संग्रहित फोटो

SBIची मोठी खुशखबर! आता ‘या’ व्यवहारांवर सेवा शुल्क नाही

  नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. योनो (YONO) अॅपसह इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून...

carona 1

नाशिक – जिल्ह्यात १ हजार ४३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; महानगरपालिका क्षेत्रात ७९४ तर पंधरा तालुक्यात २१५ रुग्ण

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ९५३ कोरोना बाधीतांना...

Page 4397 of 6568 1 4,396 4,397 4,398 6,568