ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला हा निर्णय
कोल्हापूर- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात...