पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांबाबत अजित पवार यांनी गडकरींकडे पत्राद्वारे केली ही मागणी…
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब...