महाकुंभ २०२५ : परदेशातील १५ लाख पर्यटकांसह ४५ कोटीपेक्षा जास्त भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा, किन्नर आखाड्यासह १३ आखाड्यांचा सहभाग
नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू भवन येथील कार्यालयात आज परदेशी वार्ताहरांना महाकुंभमेळ्याच्या...