India Darpan

India Darpan

नेहमीच चर्चेत असलेल्या अभिनेत्री दिशा पटणी हीचा नवा व्हिडिओ बघितला का ?

  मुंबई - अभिनेत्री दिशा पटणी नेहमीच चर्चेत असते. तीचे नाव शिवसेनेच्या युवा नेत्याबरोबरही ब-याच वेळा जोडले जाते. वेगवेगळ्या चित्रपटात...

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह; उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना मिळाले १५ लाख रुपयांपर्यंतचे शासकीय काम

  मुंबई - देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप...

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सर्वपक्षीय बैठक; सर्वांचेच एकमत

  मुंबई - ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या...

प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा; विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक - आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करुन या मोहिमेत नागरिकांना देखील...

दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांच्या कामाची मनसेकडून पंचायत राज समितीकडे तक्रार

दिंडोरी : तालुक्यातील रस्त्यांच्या निकृष्ट व अपुरे कामे अन दुरावस्थेबाबत दिंडोरी तालुक्याचे दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

संग्रहित फोटो

अमेरिकेत एका दिवसात एक लाख कोरोना रुग्ण; मुलांचे प्रमाण जास्त

वॉशिंग्टन : गेल्या दीड वर्षापासून जगभरातील अनेक देशात कोरोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच आहे. मात्र काही देशांमध्ये कोरोनाची लाट ओसरत असताना...

प्रातिनिधीक फोटो

आणखी दोन बँका आरबीआयच्या रडारवर; लाखो रुपयांचा ठोठावला दंड..

. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँकेने काही महिन्यापूर्वी एचडीएफसी बँकेला सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवसायातील नवे व्यवहार...

mahavitran

नाशिक – सुट्टीच्या दिवशी महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरु

नाशिक - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून वीजबिल...

प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळी पुस्तकास युवा साहित्य अकादमी पुरस्कार

नाशिक - भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या साहित्य अकादमीकडून दिला जाणारा युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी नाशिकच्या युवा साहित्यिक प्राजक्त...

Page 3984 of 5610 1 3,983 3,984 3,985 5,610

ताज्या बातम्या